about us

 


About me

GenderMALE
IndustryAutomotive
Occupationservice
LocationPune, Maharashtra, India
LinksWishlist
Introductionनमस्कार, मी पुण्यामध्ये स्थायिक असून टाटा मोटर्स कंपनीमध्ये कार्यरत आहे. मी 1) SWA ( स्क्रीन रायटर्स असोसिएशन ) 2) ABMCM ( अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ) 3) नक्षत्राचं देणं काव्यमंच या संस्थांचा सभासद आहे. मी कवितांबरोबरच कित्येक गाणीसुद्धा लिहीली आहेत. त्यातील चार गाणी मी स्वतः लिहून, स्वतःच गाऊन, स्वतःच संगीतबद्ध केलेली आहेत. ती आमच्या यु ट्यूब चॅनलवर आपल्याला पहायला मिळतील. सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन आणि नवीन पिढीसाठी देखील मार्गदर्शक ठरावी म्हणून समाजातील विविध विषयांवर, चांगल्या वाईट गोष्टींवर भाष्य करणार्‍या आणि प्रकाश टाकणार्‍या चारोळ्या, कविता आणि लेख मी लोकहितार्थ शेअर करीत असतो. मला नुकताच storymirror.com या पब्लिकेशन कंपनीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ' Most Admired Writer Jan 2020 ' हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. आणि त्यांच्या मागील वर्षीच्या ' ऑथर ऑफ द इअर ' साठी देखील माझे नामांकन झाले होते. तसेच 11 व्या दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवाॅर्डसाठी आमच्या दोन गाण्यांना नामांकन मिळाले आहे. मराठी चित्रपटासाठी अथवा अल्बमसाठी गाणी हवी असल्यास 9922418947 हा माझा संपर्क क्रमांक आहे. माझी गाणी ऐकण्यासाठी माझ्या S K Music या चॅनलची लिंक खाली दिली आहे... http://www.youtube.com/c/SKMusicPune माझा ई मेल sskamble7@gmail.com धन्यवाद...!!!
Interestswritten poems, thoughts & marathi songs & composing it. Also singing own songs.

No comments:

Post a Comment

Featured Post

माझा कवितासंग्रह

कळले नाही मला  हे शब्द कसे आले, लिहीत गेलो हळूहळू अन् काव्य पूर्ण झाले. शांतपणे बसता  डोळे मिटून गेले, स्मृतीमधील काही जुने  क्षण जागे झाले....

Popular Posts